नौकरी
इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पदांच्या 1760 जागांसाठी भरती येथे करा अर्ज
इंडियन ऑइल मध्ये अप्रेंटिस पदांच्या 1760 जागांसाठी भरती येथे करा अर्ज
◆ एकूण: 1760 जागा
◆ पदाचे नाव & तपशील:
1 ट्रेड अप्रेंटिस
2 टेक्निशियन अप्रेंटिस
3 पदवीधर अप्रेंटिस
◆ शैक्षणिक पात्रता: [General/OBC: 50% गुण, SC/ST/PWD: 45% गुण]
ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण+ITI/ 12वी उत्तीर्ण
टेक्निशियन अप्रेंटिस: डिप्लोमा.
पदवीधर अप्रेंटिस: BA/B.Com/B.Sc.
◆ वयाची अट: 31 डिसेंबर 2022 रोजी 18 ते 24 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
◆ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
◆ शुल्क: फी नाही.
◆ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जानेवारी 2023 (05:00 PM)
◆ जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
◆ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा
जॉब अपडेट WhatsApp वर मिळिण्याकरिता खालील लिंकवर क्लिक करा https://lokmajha.com