नौकरी

CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 787 जागांसाठी भरती दहावी उत्तीर्ण करू शकतात अर्ज

CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 787 जागांसाठी भरती दहावी उत्तीर्ण करू शकतात अर्ज

एकूण : 787 जागा

पदाचे नाव & तपशील: (कॉन्स्टेबल/ट्रेड्समन)

पद क्र. पदाचे नाव/ट्रेड पद संख्या

1. कॉन्स्टेबल/कुक 304
2. कॉन्स्टेबल/कॉबलर 06+01
3. कॉन्स्टेबल/टेलर 27
4. कॉन्स्टेबल/बार्बर 102+07
5. कॉन्स्टेबल/वॉशर मॅन 118
6. कॉन्स्टेबल/स्वीपर 199
7. कॉन्स्टेबल/पेंटर 01
8. कॉन्स्टेबल/मेसन 12
9. कॉन्स्टेबल/प्लंबर 04
10. कॉन्स्टेबल/माळी 03
11. कॉन्स्टेबल/ वेल्डर 03

शैक्षणिक पात्रता:

स्वीपर: 10वी उत्तीर्ण.
उर्वरित पदे/ट्रेड: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण.

माजी सैनिक: सैन्यात शिपाई / लान्स नाईक किंवा वायुसेना किंवा नेव्हीमधील समकक्ष पद असलेले माजी सैनिक कॉन्स्टेबल / ट्रेडडेमन पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. सुभेदार, एनबी-सुभेदार, हवालदार, नाईक किंवा लष्कर / वायुसेना / नौदल या समकक्ष पदांचा भूतकाळ असलेले माजी सैनिकदेखील पात्रतेच्या निकषांची पूर्तता करुन आणि त्यांच्या लेखी इच्छुकतेची पूर्तता करून खालच्या पदासाठी या पदामध्ये भाग घेऊ शकतात. त्यांची निवड झाल्यास ते संरक्षण दलात असलेल्या पदांच्या बरोबरीच्या पदावर दावा करणार नाहीत.

शारीरिक पात्रता:
पुरुष – उंची – General, SC & OBC 165 सें.मी. ST- 162.5 सें.मी.
छाती – 78 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त ST – 76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

महिला – उंची – 155 सें.मी. ST – 150 सें.मी.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC/ExSM: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

शुल्क : General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 डिसेंबर 2022 (11:00 PM)

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

◆ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा

जॉब अपडेट व्हॉट्सॲपवर मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करा
https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close