नौकरी

नवोदय विद्यालय समिती (NVS) अंतर्गत 1616 जागांसाठी भरती NVS Bharti 2022

नवोदय विद्यालय समिती (NVS) अंतर्गत 1616 जागांसाठी भरती NVS Bharti 2022

NVS Bharti 2022 | Navodaya Vidyalaya Samiti Bharti 2022

एकूण : 1616 जागा

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 प्रिंसिपल (ग्रुप-A) 12
2 पदव्युत्तर शिक्षक (PGT) (ग्रुप-B) 397
3 प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) (ग्रुप-B) 683
4 TGT (तृतीय भाषा) (ग्रुप-B) 343
5 संगित शिक्षक (ग्रुप-B) 33
6 कला शिक्षक (ग्रुप-B) 43
7 PET पुरुष (ग्रुप-B) 21
8 PET महिला (ग्रुप-B) 31
9 ग्रंथपाल (ग्रुप-B) 53

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 50% गुणांसह पदव्युत्तर पदवी. (ii) B.Ed (iii) 07 वर्षे अनुभव.
पद क्र.2: (i) 50% गुणांसह MA/M.Sc./M.Com/BE/B.Tech/MCA/BCA/B.Sc.(कॉम्पुटर सायन्स) किंवा समतुल्य (ii) B.Ed.
पद क्र.3: (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी. (ii) B.Ed.
पद क्र.4: (i) 50% गुणांसह संबंधित विषयातील पदवी. (ii) B.Ed.
पद क्र.5: संगीत पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य.
पद क्र.6: रेखाचित्र-चित्रकला / चित्रकला / शिल्पकला / ग्राफिक कला / शिल्प डिप्लोमा किंवा ललित कला / हस्तकला पदवी किंवा B.Ed. (Fine Arts)
पद क्र.7: शारीरिक शिक्षणात पदवी किंवा D.P.Ed.
पद क्र.8: शारीरिक शिक्षणात पदवी किंवा D.P.Ed.
पद क्र.9: (i) ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा ग्रंथालयात एक वर्षाचा डिप्लोमा सह पदवीधर (ii) इंग्रजी व हिंदी चे कार्यरत ज्ञान किंवा इतर प्रादेशिक भाषा.

वयाची अट: 22 जुलै 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

पद क्र.1: 50 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 40 वर्षांपर्यंत
पद क्र.3 ते 9: 35 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

शुल्क: [SC/ST/PWD: फी नाही]

पद क्र.1: General/OBC: ₹2000/-
पद क्र.2: General/OBC: ₹1800/-
पद क्र.3 ते 9: General/OBC: ₹1500/-

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जुलै 2022 (11:59 PM)

परीक्षा (CBT): नंतर कळविण्यात येईल

जाहिरात (Notification): पाहा

ऑनलाईन अर्ज: Apply Online [Starting: 02 जुलै 2022]

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close