नौकरी

सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका ! IBPS तर्फे साडेसहा हजार जागांसाठी मोठी भरती

सरकारी नोकरीची ही संधी सोडू नका ! IBPS तर्फे साडेसहा हजार जागांसाठी मोठी भरती

IBPS Bharti 2022 सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन या संस्थेने लिपिक पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे.त्याअंतर्गत साडेसहा हजारांपेक्षा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी 1 जुलै 2022 पासून इच्छुकांना अर्ज करता येणार आहे.

एकूण: 6000+ जागा

पदाचे नाव: लिपिक

शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा.

वयोमर्यादा: 01 जुलै 2022 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

शुल्क: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2022

परीक्षा: 1.पूर्व परीक्षा: सप्टेंबर 2022

2.मुख्य परीक्षा: ऑक्टोबर 2022

जाहिरात (Notification)पाहण्यासाठी: येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close