तंत्रज्ञान

मोबाईल चोरी गेला ? एका मिनिटात चोराचा फोटो येईल तुमच्या मेल id वर

 

◆ मोबाईल चोरी गेला ? एका मिनिटात चोराचा फोटो येईल तुमच्या मेल id वर

◆ आपला मोबाईल आपल्या साठी खूप महत्वाचा होत चालला आहे
आपण खूप पैसे खर्च करून महाग मोबाईल घेतो
पण हाच मोबाईल चोरी गेला तर काय करणार

◆ मोबाईल चोरी गेला तर tenshion घेण्याची गरज नाही
मोबाइल चोरी गेल्यास चोराचा फोटो सह location ही येईल तुमच्या mail id वर कसे जाणून घेऊया

1. सगळ्यात आधी तुम्हाला गूगल प्ले स्टोर वरून crook catcher-anti theft नावाच एक अँप डाउनलोड कराव लागेल.
2.डाउनलोड झाल्यावर अँप ओपन करा next करा , activet करा
3. त्यानंतर 1st attempt सिलेक्ट करा location सेंटिंग allow करा.
4. activet केल्यानंतर तुमची mail id सिलेक्ट करा आणि permission allow करा.

◆ अँप पुर्णपणे सेट होईल आता तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही.

◆ कसा येईल mail id वर चोराचा फोटो.

तुमचा मोबाईल चोरी झाल्यावर चोराने unlock करण्याचा प्रयत्न केला की चोराचे 2 सेल्फी फोटो कॅपक्टर होतील आणि अँप च्या मदतीने तुमच्या mail id वर येतील.

*_😍 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवा एका क्लिकवर जॉईन करा_* 👉 https://lokmajha.com
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*जाहिरातीसाठी संपर्क : 7821036617*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close