तंत्रज्ञान

लाईट बिल निम्याहून कमी येईल ! फक्त घरातील दोन गॅजेट्समध्ये करा हे बदल

लाईट बिल निम्याहून कमी येईल ! फक्त घरातील दोन गॅजेट्समध्ये करा हे बदल

◆ छोटे बदल मोठा फायदा – वीज बिल कमी येण्यासाठी घरातील काही डिव्हाइसमध्ये छोटे बदल करता येतील.

1.जर तुम्ही अगदी जुन्या बल्बचा वापर करत असाल, तर ते वापरणं बंद करा. अशा बल्बमुळे वीज बिल मोठ्या प्रमाणात वाढतं.

जुन्या बल्बच्या जागी एलईडी बल्बचा वापर करू शकता. एलईडी बल्ब वीज बिल कमी करण्यास मदत करू शकतात.

2.थंडीच्या दिवसात हिटरचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. अधिक क्षमतेच्या हिटरचा वापर करत असाल, तर याचा वीज बिलावर परिणाम होऊ शकतो.

अधिक क्षमतेचे हिटर अधिक वीज वापरतात आणि याचा थेट परिणाम बिलावर होतो.

हिटरच्याऐवजी ब्लोअरचा वापर फायदेशीर ठरतो. ब्लोअर कमी विजेसह सुरक्षितही ठरतो.

अनेक घरांमध्ये पाणी गरम करण्यासाठी जुन्या गिझरचा किंवा रॉडचा वापर केला जातो. या दोन्हीमुळे जास्त बिल येतं. त्यामुळे जुना गिझर असल्यास तो बदलणं फायद्याचं ठरेल.

गिझर 5 स्टार रेटिंगवाला असणं गरजेचं आहे. 5 स्टार रेटिंग गिझरमुळे वीज बिल कमी येण्यास मदत होते.

➖➖➖➖➖➖➖➖

😍 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवा एका क्लिकवर जॉईन करा 👉 https://lokmajha.com

➖➖➖➖➖➖➖➖

जाहिरातीसाठी संपर्क : 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close