नौकरी

खुशखबर ! 10 वी असो व ग्रॅज्युएट सगळ्यांना मिळेल नोकरी Indian oil मध्ये 1535 जागांसाठी भरती

खुशखबर ! 10 वी असो व ग्रॅज्युएट सगळ्यांना मिळेल नोकरी Indian oil मध्ये 1535 जागांसाठी भरती

इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IOCL Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.

एकूण : 1535 जागा

पदाचे नाव & तपशील: 

◆ पद क्र.पदाचे नाव पद संख्या

1. ट्रेड अप्रेंटिस-अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) 396
2. ट्रेड अप्रेंटिस  (फिटर) 161
3. ट्रेड अप्रेंटिस (बॉयलर) 54
4. टेक्निशियन अप्रेंटिस (केमिकल) 332
5. टेक्निशियन अप्रेंटिस (मेकॅनिकल) 163
6. टेक्निशियन अप्रेंटिस (इलेक्ट्रिकल)198
7. टेक्निशियन अप्रेंटिस (इन्स्ट्रुमेंटेशन) 74
8.ट्रेड अप्रेंटिस (सेक्रेटेरियल असिस्टंट) 3 9
9. ट्रेड अप्रेंटिस (अकाउंटंट) 45
10. ट्रेड अप्रेंटिस (डाटा एंट्री ऑपरेटर-(Fresher) 41
11. ट्रेड अप्रेंटिस (डाटा एंट्री ऑपरेटर-(Skill) 32

शैक्षणिक पात्रता:

[General/OBC: 50% गुण, SC/ST/PWD: 45% गुण]

पद क्र.1: B.Sc (PCM/इंडस्ट्रियल केमिस्ट्री)

पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण   (ii)  ITI (फिटर)

पद क्र.3: B.Sc (PCM/इंडस्ट्रियल केमिस्ट्री)

पद क्र.4: केमिकल / रिफायनरी आणि पेट्रो-केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.5: मॅकेनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.6: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.7: इन्स्ट्रुमेंटेशन/  इन्स्ट्रुमेंटेशन & इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.8: B.A./B.Sc/B.Com

पद क्र.9: B.Com

पद क्र.10: 12वी उत्तीर्ण

पद क्र.11: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) ‘डोमेस्टिक डेटा एंट्री ऑपरेटर’ मध्ये कौशल्य प्रमाणपत्र

वयाची अट:

30 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 24 वर्षे.  [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

शुल्क: फी नाही.

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 ऑक्टोबर 2022  (05:00 PM)

लेखी परीक्षा: 06 नोव्हेंबर 2022

जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी:- येथे क्लिक करा

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close