नौकरी

ONGC Recruitment सरकारी नोकरीची मोठी संधी ! 1 लाख 80 हजार पगार, येथे करा अर्ज 

ONGC Recruitment सरकारी नोकरीची मोठी संधी ! 1 लाख 80 हजार पगार, येथे करा अर्ज 

ONGC Recruitment:- तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ONGC Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे.

एकूण:- 871 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नाव पद

1.AEE 6412

2.केमिस्ट  393

3.जियोलॉजिस्ट  554

4.जियोफिजिसिस्ट 785

5. प्रोग्रामिंग ऑफिसर 136

6. मटेरियल मॅनेजमेंट ऑफिसर 327

7. ट्रांसपोर्ट ऑफिसर 13

शैक्षणिक पात्रता: (GATE-2022)

पद क्र.1: 60% गुणांसह मेकॅनिकल/पेट्रोलियम/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकॉम/E&C/इंस्ट्रुमेंटेशन/ केमिकल/अप्लाइड पेट्रोलियम/ इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग पदवी किंवा 60% गुणांसह  जियोफिजिक्स/जियोलॉजी/केमिस्ट्री/गणित/पेट्रोलियम टेक्नोलॉजी पदव्युत्तर पदवी.

पद क्र.2: 60% गुणांसह M.Sc (केमिस्ट्री)

पद क्र.3: 60% गुणांसह जियोलॉजिस्ट पदव्युत्तर पदवी किंवा MSc/M.Tech (जियोलॉजी)

पद क्र.4: 60% गुणांसह जियोफिजिक्स/फिजिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स पदव्युत्तर पदवी. /M.Tech (जियोफिजिकल टेक्नोलॉजी)

पद क्र.5: 60% गुणांसह कॉम्पुटर/IT इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA किंवा कॉम्प्युटर सायन्स पदव्युत्तर पदवी.

पद क्र.6: 60% गुणांसह कोणतीही इंजिनिअरिंग पदवी.

पद क्र.7: 60% गुणांसह मेकॅनिकल/ऑटो इंजिनिअरिंग पदवी.

वयाची अट: 31 जुलै 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Except for AEE (Drilling/Cementing): 30 वर्षांपर्यंत

For AEE (Drilling/Cementing): 28 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

शुल्क : General/EWS/OBC: ₹300/-  [SC/ST/PWD: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 ऑक्टोबर 2022

जाहिरात पाहण्यासाठी:- येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close