नौकरी

IDBI बँकेत 1544 पदांसाठी भरती पात्रता पगार आणि इतर माहिती ! 

IDBI बँकेत 1544 पदांसाठी भरती पात्रता पगार आणि इतर माहिती ! 

IDBI Bank Recruitment 2022:IDBI बँकेने एक्झिक्युटिव्ह आणि असिस्टंट मॅनेजर ग्रेड A पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांवर 1544 जागा रिक्त आहेत.

एकूण : 1544 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 एक्झिक्युटिव 1044

2 असिस्टंट मॅनेजर (PGDBF) 500

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 01 एप्रिल 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 21 ते 25 वर्षे

पद क्र.2: 21 ते 28 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

शुल्क: General/OBC: ₹1000/- [SC/ST/PWD: ₹200/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जून 2022

परीक्षा (Online):

पद क्र.1: 09 जुलै 2022

पद क्र.2: 23 जुलै 2022

जाहिरात (Notification): पाहा

ऑनलाईन अर्ज: Apply Online [Starting: 03 जून 2022]

प्रत्येक क्षेत्रातील जॉब उपडेट मिळवा तुमच्या व्हाट्सअँप वर आजच जॉईन करा लोकमाझा डिजिटल त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close