नौकरी

मोठी भरती- ५६३६ जागांसाठी सरकारी नोकरी , १ जून पासून अर्ज सुरु : येथे करा अर्ज !

मोठी भरती- ५६३६ जागांसाठी सरकारी नोकरी , १ जून पासून अर्ज सुरु : येथे करा अर्ज !

रेल्वे खात्यात मेगा भरती सुरु असून तब्ब्ल ५६३६ जांगांची भरती होत आहे.ॲप्रेंटिस पदासाठी (Post of Apprentice)हि भरती होणार असून ‘अर्ज प्रक्रिया(Application process)’ सुरु झाली आहे. तुम्ही अर्ज ऑनलाईन पद्धतीने करू शकतात

एकूण जागा: 5636 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (NCVT/SCVT) (मशीनिस्ट/मेकॅनिक/ वेल्डर/ फिटर/ कारपेंटर/डिझेल मेकॅनिक/ पेंटर/ इलेक्ट्रिशियन/टर्नर/ रेफ्रिजरेटर & AC मेकॅनिक/ लाइनमन/ मेसन/ फिटर स्ट्रक्चरल/मशीनिस्ट (ग्राइंडर)/ इन्फॉर्मेशन & कम्युनिकेशन टेक्नोलॉजी सिस्टम मेंटेनन्स)

वयाची अट: 01 एप्रिल 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फि: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

नोकरी ठिकाण: पूर्वोत्तर फ्रंटियर रेल्वे विभाग

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2022 (10:00 PM)

जाहिरात (Notification): पाहा

◆ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी:- येथे क्लिक करा

प्रत्येक क्षेत्रातील जॉब उपडेट मिळवा तुमच्या व्हाट्सअँप वर आजच जॉईन करा लोकमाझा डिजिटल त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close