नौकरी

IBPS बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी 8 हजार जागांसाठी भरती सुरू असा करायचा अर्ज

IBPS बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी 8 हजार जागांसाठी भरती सुरू कसा करायचा अर्ज जाणून घ्या

बँकेत (Bank Jobs 2022) काम करण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी खूशखबर आहे. बँकेत नोकरीची संधी चालून आली आहे. 8 हजार पेक्षा जास्त जागांसाठी बँकत पदभरती केली जाणार आहे. यासाठी आयबीपीएसकडून (IBPS RRB 2022) बँकेच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

एकूण : 8106+ जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) 4483
2 ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) 2676
3 ऑफिसर स्केल-II (कृषी अधिकारी) 12
4 ऑफिसर स्केल-II (मार्केटिंग ऑफिसर) 06
5 ऑफिसर स्केल-II (ट्रेझरी मॅनेजर) 10
6 ऑफिसर स्केल-II (लॉ) 18
7 ऑफिसर स्केल-II (CA) 19
8 ऑफिसर स्केल-II (IT) 57
9 ऑफिसर स्केल-II (जनरल बँकिंग ऑफिसर) 745
10 ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर) 80

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.2: कोणत्याही शाखेतील पदवी.
पद क्र.3: (i) 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी /फिशकल्चर पदवी किंवा समकक्ष. (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.4: (i) MBA (मार्केटिंग) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.5: (i) CA/MBA (फायनांस) (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी (LLB) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) CA (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.8: (i) 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स /कम्युनिकेशन / संगणक विज्ञान /IT पदवी. (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.9: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी. (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट: 01 जून 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 18 ते 28 वर्षे
पद क्र.2: 18 ते 30 वर्षे
पद क्र.3 ते 9: 21 ते 32 वर्षे
पद क्र.10: 21 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

शुल्क :

पद क्र.1: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM: ₹175/-] पद क्र.2 ते 10: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 जून 2022

परीक्षा:

1.पूर्व परीक्षा: ऑगस्ट 2022
2.एकल/मुख्य परीक्षा: सप्टेंबर/ऑक्टोबर 2022

जाहिरात (Notification): पहा

Online अर्ज:

पद क्र. Online अर्ज
पद क्र.1 Apply Online https://ibpsonline.ibps.in/rrbxioamay22
पद क्र.2 Apply Online https://ibpsonline.ibps.in/rrbxis1may22/
पद क्र.3 ते 10 Apply Online https://ibpsonline.ibps.in/rrbxiosmay22/

प्रत्येक क्षेत्रातील जॉब उपडेट मिळवा तुमच्या व्हाट्सअँप वर आजच जॉईन करा लोकमाझा डिजिटल त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close