नौकरी

Indian Navy Recruitment 2022 : नौदलात 1400 अग्निवीरांसाठी भरती ! येथे करा अर्ज 

Indian Navy Recruitment 2022 : नौदलात 1400 अग्निवीरांसाठी भरती ! येथे करा अर्ज 

भारतीय नौदल भर्ती 2022 (SSR) एसएसआर भरती (Indian Navy Recruitment 2022) प्रक्रियेअंतर्गत, भारतीय नौदलात 1400 अग्निवीरांची भरती केली जाणार आहे. त्यापैकी 280 महिला उमेदवारांसाठी राखीव जागा आहेत.

एकूण: 1400 जागा (महिला: 280 जागा)

पदाचे नाव: अग्निवीर (SSR) 01/2023 बॅच

शैक्षणिक पात्रता: गणित, भौतिकशास्त्र आणि यापैकी किमान एका विषयासह 12वी उत्तीर्ण (रसायनशास्त्र/जीवशास्त्र/संगणक विज्ञान)

शारीरिक पात्रता:

● पुरुष – उंची 157 सेमी

● महिला – उंची 152 सेमी

वयाची अट: जन्म 01 मे 2002 ते 31 ऑक्टोबर 2005 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

शुल्क: ₹550+18% GST

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2022

जाहिरात पाहण्यासाठी:- येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी:- येथे क्लिक करा

टीप :- ऑनलाइन अर्ज 08 डिसेंबर 2022 पासून सुरू होतील

🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा 👉 https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close