तंत्रज्ञान

YouTube Videos फक्त एका क्लिकवर करा डाउनलोड ! हि आहे सोप्पी ट्रिक

YouTube Videos फक्त एका क्लिकवर करा डाउनलोड ! हि आहे सोप्पी ट्रिक

◆ YouTube वर व्हिडिओ पाहणे प्रत्येकाला आवडते, परंतु जर तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड करायचा असेल तर. जरी YouTube वर बरेच व्हिडिओ डाउनलोड करण्याचा पर्याय आहे,

◆ जे तुम्ही ऑफलाइन मोडमध्ये देखील पाहू शकता, परंतु हे व्हिडिओ तुमच्या फोनमध्ये डाउनलोड केले जाणार नाहीत, त्याऐवजी तुम्ही ते फक्त YouTube वर पाहू शकता.

◆ आज आम्ही तुम्हाला Youtube वरील विडिओ तुमच्या फोनमध्ये डाउनलोड कसे करायचे किव्हा youtube वरील विडिओ ऑडिओ मध्ये कसे डाउनलोड करायचे याबद्दल सांगणार आहोत

◆ YouTube वरून व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी खालील Video पहा

1.सर्वप्रथम Youtube वरील जो विडिओ तुम्हाला डाउनलोड करायचा आहे तो विडिओ शेअर करून त्या व्हिडिओची लिंक कॉपी करा
2. त्यानंतर https://y2mate.is/en83/ या वेबसाईटवर जा
3.वेबसाईटवरील पेस्ट बॉक्समध्ये कॉपी केलेली लिंक पेस्ट करा
4. start बटनावर क्लिक करा
5. त्यानंतर ज्या कॉलिटी मध्ये विडिओ हवा आहे त्या समोरील convert बटनावर क्लिक करा तेथे download option येईल त्यावर क्लिक करा.
6.त्यानंतर तुमचा विडिओ download होण्यास सुरुवात होईल.

◆ youtube विडिओ ऑडिओ मध्ये डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स पहा

1https://y2mate.is/en83/ या वेबसाईटवर गेल्यावर बॉक्स मध्ये विडिओची लिंक पेस्ट करा

2.खाली Audio पर्याय निवडा.
3. ज्या कॉलिटी मध्ये Audio हवा ती सिलेक्ट करा
4.त्यानंतर डाउनलोड पर्याय वर क्लिक करा
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *_जाहिरातीसाठी संपर्क:- 7821036617_*

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close