Uncategorized

मतदान कार्ड मध्ये नाव फोटो पत्ता बदला घरबसल्या आपल्या मोबाईलवर जाणून घ्या प्रोसेस

 

मतदान कार्ड मध्ये नाव फोटो पत्ता बदला घरबसल्या आपल्या मोबाईलवर जाणून घ्या प्रोसेस

◆ 18 वर्ष पूर्ण झाले म्हणजे आपण मतदान करण्यासाठी पात्र ठरतो
आणि मतदान एक आवश्यक कागदपत्रा पैकी एक आहे.
बऱ्याचदा आपल्या मतदान कार्डमध्ये चुकीची माहिती असते जसे की नाव पत्ता फोटो खराब असतो ही सगळी महिती तुम्ही मोबाईलवरुन 5 मिनिटांत बदलू शकत ते ही घरी बसून जाणून घेऊ संपूर्ण प्रोसेस

◆ आशा प्रकारे बदल मतदान कार्ड वरील नाव फोटो

1. सर्वप्रथम आपल्या मोबाईलवर votar Helpline हे अँप गूगल प्ले स्टोरवरून डाउनलोड करून घ्या.
2.अँप ओपन करून i agree वर क्लिक करा next करून. खाली स्कीप लॉगिन वर क्लिक करा .
3.त्यानंतर Votar Registreshion वर क्लिक करा चार नंबरच्या पर्याय आहे correction of entries ( form 8) निवडा.
4. lets start करून मोबाईल नंबर टाकून Send Otp करा त्यानंतर i have votar id number पर्याय निवडा .
5. नंतर तुमचा मतदान कार्ड नंबर टाकून fetch details क्लिक करा.
6.तुमची माहिती आल्यानंतर next करा आणि जी माहिती तुम्हाला अपडेट करायची आहे उदा; नाव फोटो पत्ता इ त्यावर क्लिक करून next करा.
7. त्यानंतर जे नवीन नाव आडनाव मोबाईल नंबर आणि फोटो अपलोड करा नाव बदल करण्यासाठी प्रूफ म्हणून आधार कार्ड किंवा पॅन कार्ड चा फोटो अपलोड करा.

त्यानंतर तुम्ही change केलेली माहिती एकदा चेक करा आणि confirm करून finish करा

◆ तुमची request सबमिट होईल आणि refrense id मिळेल
तुम्ही अँप मध्ये refrense id टाकून तुमच्या मतदान कार्डचे स्टेटस चेक करू शकता.

【 💯 आता WhatsApp वर मिळणार न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजनाची सुविधा.!अगदी विनामूल्य जॉईन करा लोकमाझा डिजिटल https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close