तंत्रज्ञान

वीजबिल घरी येण्याआधी येईल तुमच्या मोबाईल वर ! हि आहे भन्नाट आयडिया

वीजबिल घरी येण्याआधी येईल तुमच्या मोबाईल वर ! हि आहे भन्नाट आयडिया

 

◆ नमस्कार मित्रांनो आपल्या घरात वीज ही अत्यंत महत्वाची असते 

वीज नसेल तर बऱ्याच गोष्टी होत नाही आणि आपण वापरलेल्या विजेचे दरमहिना वीजबिल हे आपल्या घरी येत असते.

 

◆ पण तुम्हाला महिती आहे का ? 

 

वीजबिल तुमच्या घरी येण्या आधी तुमच्या मोबाइलला येऊ शकते 

हो हे शक्य आहे तुमच्या घरी वीजबिल ची पावती येण्या आधी तुमच्या मोबाईलवर कळेल की या महिन्याचे बिल किती रुपये येईल आणि ते तुम्ही ऑनलाईन भरू शकतात चला तर मग जाणून घेऊया कसे मिळवता येईल बीजबिल आपल्या मोबाईलवर

◆ असे मिळवा वीजबिल सगळयात आधी मोबाईलवर

1.सर्वप्रथम तुमच्या मोबाईल मध्ये गूगल पे किंवा फोन पे असणे गरजेचे आहे

2.तुमच्या मोबाईल मध्ये Google Pay ओपन करा खाली New Payment या ऑपशन वर क्लिक करा

3.त्यानंतर Bill Payment वर क्लिक करा electricity पर्याय निवडा

4. नंतर mahavitaran सर्च करून सिलेक्ट करा

5. cansumer नंबर BU नंबर आणि नाव टाकून अकाउंट लिंक करा.

◆ Account लिंक झाल्यानंतर तुम्हाला त्या महिन्याचे बिल किती आहे हे दिसेल तुम्ही refresh करून नवीन बिल किती आहे ते माहिती करू शकतात.

◆ अशाच प्रकारे Phone Pe वर बिल मिळवू शकतात

1.त्यासाठी फोन पे ओपन करा electricity पर्याय निवडा

2.mahavitaran सर्च करा consumer नंबर आणि Sub Division Code टाकून Confirm करा

3.तुम्हाला तुमच नाव आणि वीजबिल दिसेल.

【 💯 आता WhatsApp वर मिळणार न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजनाची सुविधा.!अगदी विनामूल्य जॉईन करा लोकमाझा डिजिटल https://lokmajha.com 】

 

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close