तंत्रज्ञान

मोबाईल मधून contact नंबर उडाल्याने चिंतेत आहात ! असे मिळवा तुमचे contact परत

मोबाईल मधून contact नंबर उडाल्याने चिंतेत आहात ! असे मिळवा तुमचे contact परत

◆ आपल्या मोबाईल मधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपले कॉन्टॅक्ट नंबर.आणि जर हेच कॉन्टॅक्ट नंबर जर कधी अचानक उडाले किंवा गायब झाले, तर आपण चिंतेत असतो. कधी कधी असेही होते फोन चोरीला गेला मग, त्यातील आपल्या Contact Number चं काय? यामुळे बऱ्याचदा आपण अस्वस्थ होतो, मग अशावेळी काय करता येईल?

◆ सर्वप्रथम आपल्याला Gmail account I’d आणि Gmail password माहीत हवं असणं आवश्यक आहे.

1. Contact number मिळवण्यासाठी आपल्याला आधी मोबाईलमध्ये Gmail नसल्यास ते डाऊनलोड करावे लागेल.

2. Gmail ओपन झाल्यावर आपल्याला तिकडे आपले जुनी अकाउंट log in करावे लागेल.

3. त्यानंतर आपल्याला Google Apps च्या डाव्या बाजूला Contacts आणि Celendar चे Option दिसून येईल. 4. नंतर त्यातील Contacts या पर्यायावर क्लिक करा.

5. यानंतर आपल्यासमोर आपले Contact number आलेले दिसतील.

◆ आपले Contact Number असे लिंक करा आपल्या Gmail अकाउंटला…

1. त्यासाठी सर्वप्रथम मोबाईल मधील Setting या पर्याय निवडा.
2. त्यानंतर Contact Backup पर्यायावर जाऊन Account and Sync यावर क्लिक करा.
3. नंतर Gmail account वर जाऊन Activate करणे.
4. यानंतर लगेचच आपल्या मोबाईल मधील Contact नंबर Gmail account मध्ये सुद्धा प्रविष्ट केले जातील.

■ टीप : या सर्व ट्रिक वापरण्याकरीता तुमच्या मोबाईल मधील Contact Number हे Gmail account मध्ये सेव्ह करणे आवश्यक आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *_जाहिरातीसाठी संपर्क:- 7821036617_*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close