तंत्रज्ञान

मोबाईल हरविल्यास Phone Pe,Google, pay असे करा बंद जाणून घ्या प्रोसेस

 

मोबाईल हरविल्यास Phone Pe,Google, pay असे करा बंद जाणून घ्या प्रोसेस

◆ नमस्कार मित्रांनो सध्याच्या काळात ऑनलाईन payment खूप जास्त प्रमाणात वापरले जात आहे प्रत्येकजण छोट्या छोट्या शॉपिंग साठी Paytm , Google Pay phonepe UPI आधारित ऑनलाईन payment प्रत्येक जण वापरत आहेत . पण हे ऍप वापरताना आपण आपल्या Online सुरक्षिततेचा विचार केला पाहिजे .

◆ जर तुमचा फोन कधी चोरीला गेला किंवा तुम्ही अकाऊंट चा पासवर्ड विसरलात तर काय होईल पण आम्ही तुमच्यासाठी एक महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत तुम्ही ह्या Helpline नंबर वर फोन करून तुमचे Payment Account कायमच बंद करू शकता .

◆ UPI Payment चा वापर करत असाल तर हे नंबर नक्की सेव करा

◆ त्यासाठी तुम्हाला खालील नंबरवर कॉल करून माहिती द्यावी लागेल

1.Google Pay – 18004190157 ह्या टोल फ्री नंबरवर कॉल करून तुम्ही हरवलेल्या फोन च google pay अकाऊंट बंद करू शकतात.

2.Paytm – 01204456456 ह्या टोल फ्री नंबरवर कॉल करून तुम्ही हरवलेल्या फोन च Paytm अकाऊंट बंद करू शकतात.

3.Phone Pe – 08068727374/02268727374 ह्या टोल फ्री नंबरवर कॉल करून तुम्ही हरवलेल्या फोन च Phone Pe अकाऊंट बंद करू शकतात.

【 💯 आता WhatsApp वर मिळणार न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजनाची सुविधा.!अगदी विनामूल्य जॉईन करा लोकमाझा डिजिटल https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close