नौकरी

कोल इंडिया लिमिटेड (Coal India) मध्ये 1050 जागांसाठी मोठी भरती असा करा अर्ज

कोल इंडिया लिमिटेड (Coal India) मध्ये 1050 जागांसाठी मोठी भरती असा करा अर्ज

 

कोल इंडिया लिमिटेड मध्ये 1050 जागांसाठी मॅनेजर ट्रेनी या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे ऑनलाईन अर्ज येत्या 23 जून पासून सुरू होतील (CIL Recruitment 2021Coal India Bharti 2021 for 1050 Management Trainee Posts.)

एकूण: 1050 जागा

■ पदाचे नाव: मॅनेजमेंट ट्रेनी 

अ. क्र. विषय/शाखा पद संख्या

1 मायनिंग 699

2 सिव्हिल 160

3 इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन 124

4 सिस्टम & EDP 67

शैक्षणिक पात्रता: (i) 60% गुणांसह BE/ B.Tech/B.Sc (Engg.) (मायनिंग/सिव्हिल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/कॉम्प्युटर सायन्स/कॉम्प्युटर/IT इंजिनिअरिंग) किंवा 60% गुणांसह MCA [SC/ST/PWD: 55% गुण] (ii) GATE 2022

वयाची अट: 31 मे 2022 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

शुल्क : General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जुलै 2022

Prescribed Format (SC/ST/OBC-NCL/PwD/EWS): पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online [Starting: 23 जून 2022]

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close