नौकरी

हिंदुस्तान पेट्रोलियम HPCL मध्ये 294 जागांसाठी भरती येथे करा अर्ज 

हिंदुस्तान पेट्रोलियम HPCL मध्ये 294 जागांसाठी भरती येथे करा अर्ज 

हिंदुस्तान पेट्रोलियम HPCL 294 जागांसाठी अर्ज मागवत आहे इंजिनिअर पदवी असणाऱ्यांना मोठी संधी आहे येत्या 23 जून पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत ( Hindustan Petroleum Corporation Limited, HPCL Recruitment 2022 HPCL Bharti 2022) for 294 Officer Posts Mechanical, Civil, Electrical Engineer & Other )

एकूण : 294 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 मेकॅनिकल इंजिनिअर 103

2 इलेक्ट्रिकल इंजिनिअर 42

3 इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअर 30

4 सिव्हिल इंजिनिअर 25

5 केमिकल इंजिनिअर 07

6 इन्फॉर्मेशन सिस्टम ऑफिसर 05

7 सेफ्टी ऑफिसर 13

8 फायर & सेफ्टी ऑफिसर 02

9 क्वालिटी कंट्रोल ऑफिसर 27

10 ब्लेंडिंग ऑफिसर 05

11 चार्टर्ड अकाउंटेंट (CA) 15

12 HR ऑफिसर 08

13 वेलफेयर ऑफिसर (विशाख रिफायनरी) 01

14 वेलफेयर ऑफिसर (मुंबई रिफायनरी) 01

15 लॉ ऑफिसर 05

16 लॉ ऑफिसर-HR 02

17 मॅनेजर/सिनियर मॅनेजर-इलेक्ट्रिकल 03

शैक्षणिक पात्रता: [General/OBC: 60% गुण, SC/ST/PwBD: 50% गुण]

पद क्र.1: मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी.

पद क्र.2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.

पद क्र.3: इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी.

पद क्र.4: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.

पद क्र.5: केमिकल इंजिनिअरिंग पदवी.

पद क्र.6: कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी.

पद क्र.7: (i) मेकॅनिकल/सिव्हिल/इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल/केमिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/पदवी.

पद क्र.8: (i) B.E/ B.Tech (फायर / फायर & सेफ्टी इंजिनिअरिंग) (ii) इंडस्ट्रियल सेफ्टी डिप्लोमा/पदवी

पद क्र.9: (i) M.Sc. (केमिस्ट्री- एनालिटिकल/फिजिकल/ऑर्गेनिक/इनऑर्गेनिक) (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.10: (i) M.Sc. (केमिस्ट्री-एनालिटिकल/फिजिकल/ऑर्गेनिक/इनऑर्गेनिक) (ii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.11: 50% गुणांसह चार्टर्ड अकाउंटेंट (CA)

पद क्र.12: HR/पर्सोनल मॅनेजमेंट/औद्योगिक संबंध/मानसशास्त्र पदव्युत्तर पदवी किंवा HR/पर्सोनल मॅनेजमेंटमधील स्पेशलायझेशनसह MBA

पद क्र.13: (i) कला / विज्ञान / वाणिज्य किंवा कोणत्याही विद्यापीठातील कायद्यातील पदवी (ii) पदव्युत्तर पदवी किंवा पदविका ज्यात कामगार कायदे समाविष्ट आहेत

पद क्र.14: सामाजिक शास्त्रात पदवी किंवा डिप्लोमा.

पद क्र.15: (i) 60% गुणांसह पदवीनंतर कायद्याचा 3 वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम किंवा बारावीनंतर कायद्याचा 5 वर्षांचा अभ्यासक्रम [SC/ST/PwBD: 55% गुण] (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.16: (i) 60% गुणांसह पदवीनंतर कायद्याचा 3 वर्षांचा पूर्णवेळ अभ्यासक्रम किंवा बारावीनंतर कायद्याचा 5 वर्षांचा अभ्यासक्रम [SC/ST/PwBD: 55% गुण] (ii) 01 वर्ष अनुभव

पद क्र.17: (i) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 09/12 वर्षे अनुभव.

वयाची अट: 22 जुलै 2022 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1 ते 6: 18 ते 25 वर्षे

पद क्र.7 ते 14: 18 ते 27 वर्षे

पद क्र.15 & 16: 18 ते 26 वर्षे

पद क्र.17 & 18: 34/37 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

शुल्क: General/OBC-NC/EWS: ₹1180/- [SC/ST/PwBD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 जुलै 2022

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online [Starting: 23 जून 2022]

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close