नौकरी

सुवर्णसंधी CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1149 जागांसाठी मोठी भरती

 

सुवर्णसंधी CISF केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात 1149 जागांसाठी मोठी भरती

बारावी उत्तीर्ण झालेल्यांसाठी सुवर्णसंधी CISF मध्ये 1149 हेड कॉन्स्टेबल/फायर या पदासाठी मोठी भरती

 ( CISF Recruitment for the post of head constable total post of 1149 )

एकूण : 1149 जागा

पदाचे नाव: हेड कॉन्स्टेबल/फायर (पुरुष)

शैक्षणिक पात्रता: 12वी (विज्ञान)उत्तीर्ण.

शारीरिक पात्रता:

General, SC & OBC- उंची 165 सें.मी.

छाती – 78 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

ST उंची – 162.5 सें.मी. छाती -77 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

वयाची अट: 04 मार्च 2022 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

फि : General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 मार्च 2022 (05:00 PM)

ऑनलाईन अर्जhttps://cisfrectt.in/

जाहिरात पहाhttps://bit.ly/3g3sypX

 

जॉब अपडेट मिळवा व्हाट्सअँपवर जॉईन करा लोकमाझा डिजिटल त्यासाठी क्लिक करा https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close