व्यवसाय

हा व्यवसाय चालू करा दर महिन्याला हजारो कमवा जाणून घ्या अधिक

 

हा व्यवसाय चालू करा दर महिन्याला हजारो कमवा जाणून घ्या अधिक

भारतात धार्मिक कार्यक्रम हे खुप मोठ्या प्रमाणात होतात ज्यामध्ये अगरबत्ती चा वापर पन तेवढाच होतो . आपल्या देशात सर्वच धर्मात अगरबत्ती ही वापरली जाते त्याच सोबत विदेशात राहणारे आपले भारतीय लोक पन अगरबत्ती वापरतात .

◆ अगरबत्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल कुठे मीळेल:-

अगरबत्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल आपल्या देशात कुठे पन मिळुन जाईल . तुम्ही तुमच्या शहरातील अगरबत्ती चा कच्चा माल विकणाऱ्या कंपन्यांना ऑनलाईन पण शोधु शकता व कच्चा माल त्यांच्या जवळुन घेवू शकता .

खाली दिलेल्या platforms वरून तुम्ही ह्या कच्चा माला बद्दल माहिती घेवू शकता . IndiaMART Panthi Machinery

जागा किती लागेल :- हा व्यवसाय जर तुम्ही लहान स्वरुपात करणार असाल तर तुम्ही हा घरातुन पन चालु करु शकता . जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात करायचा असेल तर तुम्हाला या व्यवसायासाठी जवळपास 1000 फुट जागा लागेल .

मशीन कोणत्या लागतात :- 1 ) Manual 2 ) ATOMATIC 3 ) High Speed atomatic तुम्ही हा व्यवसाय लहान कीवा मोठ्या कोणत्या पन प्रमाणात करा त्याच प्रमाणे तुम्हाला मशीन पन घ्याव्या लागतील . साधारणत अगरबत्ती तयार करण्यासाठी तीन प्रकारच्या मशीन आहेत .

1.MANUAL MACHINE : – ही चालवणे खुप सोप आहे ही मशीन सींगल पायडल व डबल पायडल दोन्ही मध्ये येते या मशीनच्या सहाय्याने तुम्ही अगरबत्ती ह्या चांगल्या गुणवत्तेच्या बनवु शकता . कींमत पन कमी आहे मजबूत पन आहे .

2.ATOMATIC MACHINE : – जर तुम्ही अगरबत्ती चा मोठा व्यवसाय करीत असाल तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात उत्पादन घ्यावे लागेल त्यासाठी तुम्हाला ऑटोमेटिक मशीन हा पर्याय चांगला आहे . ही मशीन तुम्हाला एका मिनटात 150 ते 200 अगरबत्ती तयार करून देते या मशीन मधे तुम्ही दोन प्रचाराच्या लाकडी स्टीक वापरु शकता चौकोन व गोल .

◆ HIGH SPEED ATOMATIC MACHINE : – या मशीनच्या वापरामुळे तुम्हाला मजुर कमी लागतात ही मशीन FULL ATOMATIC असल्याने या मशीन मुळे तुम्ही कमी मजुरांच्या हातुन जास्त उत्पादन घेऊ शकता . ही मशीन एका मिनटात तुम्हाला 400 ते 500 अगरबत्ती च्या Sticks तयार करुन देते या मशीन मधे तुम्ही 12 इंच मोठी अगरबत्ती पन तयार करु शकता .

◆ अगरबत्ती व्यवसाय गुंतवणूक कीती लागेल:- हा व्यवसाय तुम्ही 10,000 च्या छोट्याश्या गुंतवणूकी मध्ये चालु करु शकता तुम्ही हाताने अगरबत्ती तयार करून विकु शकता . जर तुम्ही मशीनच्या सहाय्याने तयार करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी 5 lakh एवढा खर्च येतो .

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close