तंत्रज्ञान

फक्त 50 रुपयांमध्ये घरबसल्या मागवा PVC आधार कार्ड ही आहे संपूर्ण प्रोसेस

 

फक्त 50 रुपयांमध्ये घरबसल्या मागवा PVC आधार कार्ड ही आहे संपूर्ण प्रोसेस ( how to apply online for PVC aadharcard )

आता UIDAI ने लोकल दुकानातून बनवलेले आधार PVC कार्ड अवैध घोषित केले आहेत फक्त त्यांच्याकडून मागवलेले PVC आधार कार्डच वैध मानले जाणार आहेत.बाजारातून तयार केलेली पीव्हीसी आधार कार्ड असुरक्षित असून ती वापरू नयेत असे सांगण्यात आले आहे.

◆ फक्त 50 रुपयांमध्ये PVC आधार करा ऑनलाइन ऑर्डर

UIDAI कडून PVC आधार कार्ड मिळवणे खूप स्वस्त आहे.कोणतीही व्यक्ती केवळ 50/- रुपये (PVC आधार कार्ड फी) (जीएसटी आणि स्पीड पोस्ट फीसह) भरून आधार पीव्हीसी कार्ड ऑर्डर करू शकते. यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन तुम्हाला पीव्हीसी आधार कार्ड ऑर्डर करावे लागेल.

◆ PVC आधार कार्ड काढण्यासाठी खालील स्टेप्स पहा

1.सर्वप्रथम https://uidai.gov.in वेबसाइटवर जा.

2.येथे ‘My Aadhaar’ सेक्शनमध्ये जाऊन ‘Order Aadhaar PVC Card’ वर .

3.तुमचा 12 अंकी आधार क्रमांक किंवा 16 अंकी व्हर्च्युअल आयडी किंवा 28 अंकी आधार नोंदणी आयडी (EID) एंटर करा.

4.सुरक्षा कोड किंवा कॅप्चा एंटर करा.

5.OTP मिळवण्यासाठी Send OTP वर .

6.रजीस्टर्ड मोबाइल नंबरवर आलेला OTP सबमिट करा.

7.सबमिशन केल्यानंतर, तुम्हाला आधार पीव्हीसी कार्डचे प्री-व्ह्यू दिसेल.

8.खाली दिलेल्या पेमेंट ऑप्शनवर .

9.त्यावर क्लिक केल्याने तुम्हाला पेमेंट पेज दिसेल

10.येथे 50 रुपये फी भरा.

11.तुम्ही पेमेंट करताच तुमच्या आधार PVC कार्डची ऑर्डर प्रक्रिया पूर्ण होईल.

◆ काही दिवसांनी टपाल विभागाच्या स्पीड पोस्टद्वारे पीव्हीसी आधार कार्ड तुमच्या घरी पोहोचेल. हि महत्वपूर्ण माहिती आपल्या मित्रपरिवरला नक्की शेअर करा

राहा अपडेट, कधीही कुठेही आजच आजच जॉईन करा लोकमाझा डिजिटल त्यासाठी https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close