नौकरी

CISF मध्ये नोकरीची सुवर्णसंधी 540 जागांसाठी मोठी भरती 10 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज

CISF मध्ये नोकरीची सुवर्णसंधी 540 जागांसाठी मोठी भरती 10 वी उत्तीर्ण करू शकतात अर्ज

CISF Recruitment 2022 For 540 Post eligible Candidate Apply online application start 26 September 2022

एकूण : 540 जागा

◆ पदाचे नाव & तपशील: 

● पद क्र.पदाचे नावपद संख्या

1. असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर)122
2. हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल)418

शैक्षणिक पात्रता:

● पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा  65 मिनिटे (हिंदी).

● पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.

शारीरिक पात्रता:

● General, SC & OBC- उंची – पुरुष- 165 सें.मी. महिला – 155 सें.मी. छाती- पुरुष- 77 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

● ST- उंची – पुरुष- 162.5 सें.मी.महिला- 150 सें.मी.छाती- – पुरुष – 76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

वयाची अट: 25 ऑक्टोबर 2022 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

शुल्क : General/OBC/EWS: ₹100/-  [SC/ST/ExSM: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2022 (05:00 PM)

जाहिरात (Notification)पाहा

Online अर्जApply Online  [Starting: 26 सप्टेंबर 2022]

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close