नौकरी

SBI Recruitment एसबीआय बँकेत तब्बल 5212 जागांसाठी मोठी भरती असा करा अर्ज

SBI Recruitment एसबीआय बँकेत तब्बल 5212 जागांसाठी मोठी भरती असा करा अर्ज

SBI Clerk Notification 2022 : देशातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह बँक म्हणून गणल्या जाणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) नं लिपीक (Cleark) कॅटेगरी मध्ये एसोसिएटच्या पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. याअंतर्गत एकूण 5008 रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या जागांसाठी आजपासून म्हणजेच 7 सप्टेंबरपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. (SBI Clerk Notification)

एकूण:-  5212 जागा  (महाराष्ट्र: 747 जागा)

पदाचे नाव: ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)

SC- 755, ST- 612, OBC-1172, EWS-490, GEN- 2143

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी 20 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

शुल्क : General/OBC/EWS: ₹750/-    [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 सप्टेंबर 2022

परीक्षा:

पूर्व परीक्षा: नोव्हेंबर 2022

मुख्य परीक्षा: डिसेंबर 2022 / जानेवारी 2023

जाहिरात (Notification)पाहा

Online अर्जApply Online

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close