नौकरी

CRPF भरती केंद्रीय राखीव पोलीस दलात 1458 जागांसाठी भरती बारावी उ्तीर्ण करू शकता अर्ज 

CRPF भरती केंद्रीय राखीव पोलीस दलात 1458 जागांसाठी भरती बारावी उ्तीर्ण करू शकता अर्ज 

एकूण : 1458 जागा

पदाचे नाव & तपशील:

1.असिस्टंट सब इंस्पेक्टर (स्टेनोग्राफर) 143

2. हेड कॉन्स्टेबल (मिनिस्टीरियल) 1315

शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 12वी उत्तीर्ण (ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).

पद क्र.2: (i) 12वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टाइपिंग 30 श.प्र.मि.

शारीरिक पात्रता:

1.उंची

पुरुष– General, SC & OBC 165 सें.मी. ST 162.5 सें.मी.

महिला – General, SC & OBC 155 सें.मी. ST 150 सें.मी.

2.छाती

पुरुष – General, SC & OBC 77 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

ST – 76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

वयाची अट: 25 जानेवारी 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

शुल्क: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जानेवारी 2023

परीक्षा (CBT): 22-28 फेब्रुवारी 2023

जाहिरात पाहण्यासाठी: येथे क्लिक करा 

ऑनलाईन अर्ज: येथे क्लिक करा

टीप:- ऑनलाईन अर्ज 04 जानेवारी 2023 पासून सुरू होतील

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close