नौकरी

महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 1013 जागांसाठी मोठी भरती असा करा अर्ज

 

महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात 1013 जागांसाठी मोठी भरती असा करा अर्ज

Apply for 1013 posts in the Land Records Department of the Government of Maharashtra

◆ एकूण जागा -:1013

◆ पदाचे नाव: भूकरमापक तथा लिपिक

1 पुणे प्रदेश:- 163
2 कोकण प्रदेश, मुंबई जागा :- 244
3 नाशिक प्रदेश:- 102 जागा
4 औरंगाबाद प्रदेश :- 207
5 अमरावती प्रदेश :- 108
6 नागपूर प्रदेश :- 189

◆ शैक्षणिक पात्रता: (i) स्थापत्य अभियांत्रिकी पदविका/पदवी/पदव्यूत्तर पदवी (सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा) किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (सर्वेक्षक) (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. गतीचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र.

वयाची अट: 31 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 38 वर्षे, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट, दिव्यांग: 07 वर्षे सूट]

◆ फि : अमागास प्रवर्ग: ₹300/- [मागास प्रवर्ग: ₹150/-, माझी सैनिक: फी नाही]

नोकरी चे ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2021 (11:59 PM)

परीक्षा: 23 जानेवारी 2022

◆ अधिकृत वेबसाईट: https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

◆ जाहिरात पहा : https://cutt.ly/dYYDNI6
😍 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवा एका क्लिकवर जॉईन करा_* 👉 https://lokmajha.com
➖➖➖➖➖➖➖➖
*जाहिरातीसाठी संपर्क : 7821036617*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close