तंत्रज्ञान

लोडशेडिंगवर इन्व्हर्टरपेक्षा स्वस्त उपाय ! लाईट गेल्यावर फक्त 290 रुपयांत घर लाखलखणार

लोडशेडिंगवर इन्व्हर्टरपेक्षा स्वस्त उपाय ! लाईट गेल्यावर फक्त 290 रुपयांत घर लाखलखणार

उन्हाळ्यात विजेची मागणी वाढते त्यामुळे वीज कंपन्या भारनियमन करत असतात. परंतु त्यामुळे इन्व्हर्टर किंवा जेनरेटर नसलेली घरं अंधारात राहतात. त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी अशा डिवाइसची माहिती घेऊन आलो आहोत जे वीज गेल्यानंतर देखील तुम्हाला प्रकाश देतील.

1.DesiDiya 9 Watt B22 Base 6500k Inverter Rechargeable Emergency LED Bulb

DesiDiya 9 Watt Emergency LED Bulb मध्ये 2200mAh ची बॅटरी मिळते. जी सिंगल चार्जवर 4 तासांचा बॅटरी बॅकअप देते. हा बल्ब फुल चार्ज होण्यासाठी 8 ते 10 तास घेतो. याची किंमत 549 रुपये आहे, परंतु अ‍ॅमेझॉनवर हा 329 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

2.Philips 10W B22 LED Emergency Inverter Bulb

एका खोलीत 10W चा बल्ब चांगला प्रकाश देतो म्हणून याचा वापर जास्त केला जातो. हा बल्ब चालू केल्यावर आपोआप चार्ज होण्यास सुरुवात होते. लाईट गेल्यावर फुल चार्ज असल्यास 4 तासांपर्यंत बॅकअप मिळतो. हा तुम्ही फ्लिपकार्टवरून 499 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता.

3.Halonix Prime 9W B22 6500K Cool Day Light Inverter Rechargeable Emergency Led Bulb

Halonix Prime 9W Emergency Led Bulb ची मूळ किंमत 499 रुपये आहे, परंतु अ‍ॅमेझॉनकडून 100 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. म्हणजे हा रिचार्जेबल एलईडी बल्ब 399 रुपयांमध्ये विकत घेता येईल. सोबत कंपनी 6 महिन्यांची वॉरंटी देखील देत आहे. याचा वर इमर्जन्सी लाईट म्हणून वापरता येईल. लाईट गेल्यावर हा बल्ब 4 तास प्रकाश देतो. याचा चार्जिंग टाईम 8 ते 10 तास आहे.

4.Gesto 9W Inverter Rechargeable battery Operated Emergency Led Bulb

Gesto 9W Emergency Led Bulb ची किंमत 1,999 रुपये आहे, परंतु अ‍ॅमेझॉनवर हा बल्ब 290 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. यातील 2200mAh ची 4 ते 6 तासांत फुल चार्ज होते. हा 3 ते 5 तासांपर्यंतची बॅटरी लाईफ देतो.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *_जाहिरातीसाठी संपर्क:- 7821036617_*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close