नौकरी

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी भरती असा करा अर्ज

 

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी भरती असा करा अर्ज

एकूण : 500 जागा

◆ पदाचे नाव पद संख्या

1 जनरलिस्ट ऑफिसर MMGS (स्केल II) 400
2 जनरलिस्ट ऑफिसर MMGS (स्केल III) 100
Total 500

◆ शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA/CMA/CFA (ii) 03 वर्षे अनुभव.

पद क्र.2: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/OBC/ PWD: 55% गुण) किंवा CA/CMA/CFA (ii) 05 वर्षे अनुभव.

◆ वयाची अट: 31 डिसेंबर 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1: 25 ते 35 वर्षे
पद क्र.2: 25 ते 38 वर्षे
Fee: General/OBC: ₹1180/-
[SC/ST: ₹118/-, PWD/महिला: फी नाही]

◆ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

◆ Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 फेब्रुवारी 2022

◆ परीक्षा (Online): 12 मार्च 2022

◆ अधिकृत वेबसाईट: https://www.bankofmaharashtra.in/

जाहिरात पहा :- https://bit.ly/3uozzKi

अर्ज करण्यासाठी वेबसाईट:- https://ibpsonline.ibps.in/bomrgosdec21/

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close