तंत्रज्ञान

ड्रायव्हिंग लायसन्स RC घरी विसरलात मोबाईल फोन वाचवेल तुमचा दंड जाणून घ्या अधिक

 

ड्रायव्हिंग लायसन्स RC घरी विसरलात मोबाईल फोन वाचवेल तुमचा दंड जाणून घ्या अधिक

◆ अनेक वेळा लोक RC आणि ड्रायव्हिंग लायसन्स सोबत ठेवायला विसरतात. अशा परिस्थितीत वाहतूक पोलिस अधिकारी चेकिंग दरम्यान तुम्हाला चलन किंवा दंड भरावा लागू शकतो.

◆ असे होऊ नये म्हणून mParivahan चे ॲप तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. या ॲपच्या मदतीने तुम्ही स्मार्टफोनमध्येच ड्रायव्हिंग लायसन्स आणि आरसी डिजिटल फॉरमॅटमध्ये सेव्ह करू शकतात.

◆ हे ॲप ios आणि android दोन्हीसाठी उपलब्ध आहे आणि ते App Store वरून डाउनलोड केले जाऊ शकते. दस्तऐवजाचे व्हर्चुअल स्वरूप देखील मूळ कागदपत्रांप्रमाणेच पूर्णपणे वैध आहेत. अशा परिस्थितीत जर तुम्हाला ट्रॅफिक पोलिसांनी थांबवले तर तुम्ही त्यांना या अँपमध्ये असलेली कागदपत्रे दाखवू शकता.

◆ ॲप डाउनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स पहा

1.हे ॲप तुम्ही अँड्रॉइड फोनवर गुगल प्ले स्टोअर डाउनलोड करू शकता.

2.येथे तुम्हाला mParivahaan नावाचे ॲप शोधावे लागेल,

3.त्यानंतर ते इंस्टॉल करावे लागेल.

4.व्हर्च्युअल आरसी डाउनलोड कसे करावे

5.mParivahaan चे ॲप उघडा,

6.वरच्या उजव्या बाजूला असलेल्या तीन डॉट चिन्हावर ,

7.येथे तुम्हाला साइन इन पर्यायावर क्लिक करून तुमचा मोबाइल नंबर रजिस्टर करावा लागेल,

8.त्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर otp मिळेल,

9.आता तुम्हाला ॲपच्या होमस्क्रीनवर जावे लागेल आणि आरसी ऑप्शनवर

10.सर्च फील्डमध्ये वाहन क्रमांक टाकून सर्च करा

11.ॲपच्या रजिस्ट्रेशन क्रमांकाशी संबंधित डेटा आपोआप सिंक होईल.

12.आता ‘Add to dashboard’ वर टॅप करून आरसी जोडू शकता.

◆ व्हर्च्युअल ड्रायव्हिंग लायसन्स 4 स्टेप्स मध्ये डाउनलोड करा

1.होमस्क्रीनवर असलेल्या आरसी टॅबवर ,

2.आता तुम्हाला सर्च फील्डमध्ये यव्हिंग लायसन्स नंबर टाकून सर्च करावे लागेल,

3.आता तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचा सर्व डेटा अॅपमध्ये दिसेल,

4.आता तुम्हाला फक्त ‘Add to dashboard’वर वे लागेल

◆राहा अपडेट, कधीही कुठेही आजच जॉईन करा लोकमाझा डिजिटल मॅगझीन https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close