नौकरी

AFMS Job सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत ( SSC ऑफिसर) 200 जागांसाठी भरती

 

AFMS Job सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत ( SSC ऑफिसर) 200 जागांसाठी भरती

एकूण : 200 जागा

पदाचे नाव – SSC ऑफिसर

पुरुष – पद संख्या 180
महिला पद संख्या 20

एकूण 200 जागा

शैक्षणिक पात्रता: MBBS (राज्य वैद्यकीय परिषदेने/MCI/NBE मान्यता दिलेल्या पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा धारक देखील अर्ज करू शकतात.)

वयाची अट: 31 डिसेंबर 2021 रोजी 30/35 वर्षांपर्यंत.

फी: ₹200/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2021

मुलाखत: 14 डिसेंबर 2021 पासून

मुलाखतीचे ठिकाण: आर्मी हॉस्पिटल (R&R), दिल्ली कॅन्ट.

अधिकृत वेबसाईट: http://www.amcsscentry.gov.in/

【 💯 आता WhatsApp वर मिळणार न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजनाची सुविधा.!अगदी विनामूल्य जॉईन करा लोकमाझा डिजिटल https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close