नौकरी

AAI भारतीय विमान प्राधिकरण मुंबई 400 जागांसाठी भरती पगार 1 लाख 40 हजार जाणून घ्या अधिक

AAI Recruitment 2022 भारतीय विमानतळ प्राधिकरणाने अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि ४०० कनिष्ठ कार्यकारी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार एएआय भरती 2022 साठी 15 जून ते 14 जुलै 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि एएआय भरती 2022 साठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खाली देण्यात आले आहेत.

एकूण : 400 पदं

पदाचे नाव : जुनियर एक्झिक्युटिव्ह (एअर ट्रॅफिक कंट्रोल)

शैक्षणिक अर्हता : 60% गुणांसह B.Sc. (भौतिकशास्त्र & गणित) किंवा कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग पदवी.

वयोमर्यादा : कमाल वय २७ वर्षे. (एससी/एसटी +5 वर्षे आणि ओबीसी +3yrs साठी वयोमर्यादेत सूट)

वेतनश्रेणी : ४०,००० ते १,४०,०००/- रुपये

अर्ज शुल्क :
एससी/एसटी/महिला उम्मीदवारों के लिए 81 रुपये
इतर सर्व उमेदवारांसाठी 1000 रुपये

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतभर

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ जुलै २०२२

तपशील सूचनायेथे क्लिक करा

ऑनलाईन करा अर्ज (15 जूनपासून)येथे क्लिक करा

प्रत्येक क्षेत्रातील जॉब उपडेट मिळवा तुमच्या व्हाट्सअँप वर आजच जॉईन करा लोकमाझा डिजिटल त्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close