IB Recruitment 2022 केंद्रीय गुप्तचर विभागात 1671 जागांसाठी भरती
IB Recruitment 2022 केंद्रीय गुप्तचर विभागात 1671 जागांसाठी भरती
◆ एकूण : 1671 जागा
◆ पदाचे नाव & तपशील
1 सिक्योरिटी असिस्टंट/एक्झिक्युटिव (SA/Exe) 1521
2 मल्टी टास्किंग स्टाफ (जनरल) 150
◆ शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 10वी उत्तीर्ण.
पद क्र.2: 10वी उत्तीर्ण.
◆ वयाची अट: 25 नोव्हेंबर 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1: 27 वर्षांपर्यंत
पद क्र.2: 18 ते 25 वर्षे
◆ शुल्क : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/महिला: ₹50/-]
◆ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
◆ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 नोव्हेंबर 2022 (11:59 PM)
◆ परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
◆ जाहिरात (Notification): पाहा
◆ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी: येथे क्लिक करा [Starting: 05 नोव्हेंबर 2022]
टीप:- ऑनलाईन अर्ज 05 नोव्हेंबर 2022 पासून सुरू होतील
🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617