SBI बँकेत बंपर भरती ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2056 जागांसाठी भरती
👨💼 SBI बँकेत बंपर भरती ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2056 जागांसाठी भरती
🔖 जागा 2056
👨💼पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
SC 324
ST 162
OBC 560
EWS 200
GEN 810
Total 2056
🧾शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)
👱♂️वयाची अट: 01 एप्रिल 2021 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
💁🏻♂️नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
💰Fee: General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
📆 Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2021
✍️ पूर्व परीक्षा: नोव्हेंबर/ डिसेंबर 2021
मुख्य परीक्षा: डिसेंबर 2021
🌐 अधिकृत वेबसाईट: https://sbi.co.in/
👨💻ऑनलाईन अर्ज : https://ibpsonline.ibps.in/sbiposasep21/
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
_😍 महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवा एका क्लिकवर जॉईन करा_* 👉 https://lokmajha.com
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
जाहिरातीसाठी संपर्क : 7821036617*