नौकरी

तेल आणि नैसर्गिक वायू (ONGC) महामंडळात 922 जागांसाठी मोठी भरती

 

तेल आणि नैसर्गिक वायू (ONGC) महामंडळात 922 जागांसाठी मोठी भरती

ONGC Non-Executive Recruitment 2022 will recruit 922 non-executives for various sectors, according to the official website @ongcindia.com. Candidates can apply for these positions online until May 28, 2022.

Total: 922 जागा (महाराष्ट्र: 263 जागा)

पदाचे नाव: नॉन-एक्झिक्युटिव

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण/ऑटो/मेकॅनिकल/पेट्रोलियम/सिव्हिल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेलिकॉम/E&C/इंस्ट्रुमेंटेशन/पेट्रोलियम/मटेरियल मॅनेजमेंट इंजिनिअरिंग डिप्लोमा/B.Sc/पदवीधर/M.Sc किंवा समतुल्य.

सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

वयाची अट: 28 मे 2022 रोजी 18 ते 30 वर्षे, 18 ते 28 वर्षे, 18 ते 27 वर्षे, 18 ते 35 वर्षे  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Fee: General/EWS/OBC: ₹300/-  [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 मे 2022 

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close