नौकरी
इंडिया पोस्ट पेमेंट्स IPPB बँकेत 650 जागांसाठी बंपर भरती
![](https://lokmajhanews.com/wp-content/uploads/2022/05/IPPB-31-8-18-1.jpg)
इंडिया पोस्ट पेमेंट्स IPPB बँकेत 650 जागांसाठी बंपर भरती
IPPB Recruitment 2022 for 650 Grameen Dak Sevak Posts
◆एकूण: 650 जागा (महाराष्ट्रात : 71 जागा)
◆पदाचे नाव: ग्रामीण डाक सेवक (GDS)
◆शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर (ii) 02 वर्षे GDS अनुभव.
◆वयाची अट: 30 एप्रिल 2022 रोजी 20 ते 30 वर्षे.
◆नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
◆फि: 700/-
◆ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2022
◆परीक्षा: जून 2022
◆जाहिरात (Notification): https://bit.ly/3PfAXqE
◆ऑनलाईन अर्ज: https://ibpsonline.ibps.in/ippbgdsapr22/
■ जॉब उपडेट मिळवा तुमच्या व्हाट्सअप्पवर आजच जॉईन करा लोकमाझा डिजिटल https://lokmajha.com