नौकरी

संधी सोडू नका ! राष्ट्रीय अभियानाअंतर्गत जळगाव येथे 124 जागांसाठी भरती

संधी सोडू नका ! राष्ट्रीय अभियानाअंतर्गत जळगाव येथे 124 जागांसाठी भरती

NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव येथे एकुण 135 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मे 2022 आहे.

National Health Mission, District General Hospital, Jalgaon, NHM Jalgaon Recruitment 2022 (NHM Jalgaon Bharti 2022) for 135 MO-MBBS, MPW & Staff Nurse Posts.

◆ रिक्त पदांचा तपशील :

1) MO-MBBS 45
2) MPW-महिला 45
3) स्टाफ नर्स (महिला) 41
4) स्टाफ नर्स (पुरुष) 04

◆ शैक्षणिक पात्रता:

पद क्र.1: MBBS
पद क्र.2: (i) 12वी (विज्ञान)उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
पद क्र.3: GNM/BSc (नर्सिंग)
पद क्र.4: GNM/BSc (नर्सिंग)

◆वयाची अट:

खुला प्रवर्ग – 38 वर्षे
राखीव प्रवर्ग – 43 वर्षे

◆अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग -रु. 150/-, राखीव प्रवर्ग – रु. 100/-

◆ अर्ज पद्धती – ऑफलाईन

◆ अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांचे नांवे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगांव
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close