नौकरी

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) दलात 248 जागांसाठी भरती येथे करा अर्ज

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP) दलात 248 जागांसाठी भरती येथे करा अर्ज

ITBP Recruitment 2022 (ITBP Bharti 2022) for 248 Head Constable post

एकूण : 248 जागा

पदाचे नाव & तपशील:

◆पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 हेड कॉन्स्टेबल/CM (पुरुष) 135
2 हेड कॉन्स्टेबल/CM (महिला) 23
3 हेड कॉन्स्टेबल (CM) (LDCE) 90

शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

वयाची अट: 01 जानेवारी 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

1.हेड कॉन्स्टेबल: 18 ते 25 वर्षे
2.हेड कॉन्स्टेबल (CM) (LDCE): 35 वर्षांपर्यंत

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

शुल्क : General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 जुलै 2022 (11:59 PM)

जाहिरात (Notification): पाहा

◆ऑनलाईन अर्ज: Apply Online [Starting: 08 जून 2022] Note:- ऑनलाईन अर्ज 08 जून 2022 पासून चालू होतील
➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close