नौकरी

Railway Bharti 2022 ; रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 2521 जागांसाठी भरती ! दहावी उत्तीर्णसाठी सुवर्णसंधी

Railway Bharti 2022 ; रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 2521 जागांसाठी भरती ! दहावी उत्तीर्णसाठी सुवर्णसंधी

एकूण: 2521 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वयाची अट: 17 नोव्हेंबर 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: पश्चिम-मध्य रेल्वे

शुल्क: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2022

जाहिरात पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी:- येथे क्लिक करा

🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा 👉 https://lokmajha.com

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close