नौकरी

ICG भारतीय तटरक्षक दल 300 पदांची नवीन भरती जाणून घ्या सविस्तर माहिती

ICG भारतीय तटरक्षक दल 300 पदांची नवीन भरती जाणून घ्या सविस्तर माहिती

Indian Coast Guard Bharti 2022: ICG (Indian Coast Guard) – The recruitment notification has been declared by the Indian Coast Guard an Armed Force of the Union to fill 300 Vacancies . Interested and eligible candidates apply before the last date.

एकूण : 300 जागा

पदाचे नाव & तपशील:

● पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 नाविक (जनरल ड्युटी-GD) 225
2 नाविक (डोमेस्टिक ब्राँच-DB) 40
3 यांत्रिक (मेकॅनिकल) 16
4 यांत्रिक (इलेक्ट्रिकल) 10
5 यांत्रिक (इलेक्ट्रॉनिक्स) 09

शैक्षणिक पात्रता:

● नाविक (GD): 12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)
● नाविक (DB): 10वी उत्तीर्ण
● यांत्रिक: (i) 10वी/12वी उत्तीर्ण (ii) इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन (रेडिओ / पॉवर) इंजिनिअरिंग डिप्लोमा.

शारीरिक पात्रता:
उंची: किमान 157 सेमी.
छाती: फुगवून 5 सेमी जास्त.

वयाची अट: जन्म 01 मे 2001 ते 30 एप्रिल 2005 च्या दरम्यान. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

Fee: General/OBC: ₹250/- [SC/ST: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 सप्टेंबर 2022 (05:30 PM)

परीक्षा:

पदाचे नाव:- नाविक (GD), नाविक (DB), यांत्रिक

स्टेज-I :- नोव्हेंबर 2022 ,स्टेज-II:- जानेवारी 2023, स्टेज-III & IV :- एप्रिल/मे 2023

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online [Starting: 08 सप्टेंबर 2022]

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close