विशेष

Aadharcard Photo Change आधार कार्डवरील फोटो आवडत नाही का ? मग बदलून टाका ना ही आहे सोपी प्रोसेस

Aadharcard Photo Change आधार कार्डवरील फोटो आवडत नाही का ? मग बदलून टाका ना ही आहे सोपी प्रोसेस

Aadharcard Photo Change :- जर तुम्हाला आधार कार्डवरील फोटो आवडत नसेल तर तुम्ही तो बदलून घेऊ शकता.अनेकांना त्यांच्या आधार कार्डमधील फोटो आवडत नाही. अशात एका प्रक्रियेद्वारे आधार कार्डमधील आपला फोटो तुम्ही सहज बदलू शकतो किंवा अपडेट करू शकतो.

◆ आधार कार्डमधील फोटो बदलण्याची कोणतीही ऑनलाइन प्रक्रिया नसल्यामुळे तुम्ही जवळच्या आधार केंद्रावर जाऊन हि प्रक्रिया पूर्ण करू शकता. (you can change your photo on adhar card follow these steps)

आधारकार्ड वरील फोटो बदलण्यासाठी खालील स्टेप्स पहा

1. प्रथम तुम्हाला UIDAIची वेबसाइट uidai.gov.in या वर लॉग इन करावे लागेल आणि आधार नोंदणी फॉर्म डाउनलोड करावा लागेल.

2. हा आधार नोंदणी फॉर्म भरा आणि जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर सबमिट करा.

3. आधार नोंदणी केंद्रावर तेथील कर्मचारी तुमचा बायोमेट्रिक डिटेल्स घेईल.

4. आधार नोंदणी केंद्रावरील कर्मचारी तुमचा फोटो घेईल.

5.आणि शुल्क घेऊन तुमच्या आधार कार्डमधील फोटो अपडेट करेल.

6. सोबतच तुम्हाला URN सोबत एक स्लिप देखील देईल.

7. तुमचा आधार कार्ड फोटो बदलला आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही या URN चा वापर करू शकता.

8. आधार कार्ड फोटो अपडेट केल्यानंतर, नवीन फोटोसह अपडेट केलेले आधार कार्ड UIDAI वेबसाइटवरून डाउनलोड तुम्ही करू शकतात.
🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close