नौकरी

रेल्वेत मेगा भरती 2 हजाराहून अधिक रिक्त पद,दहावी पास उमेदवारांना करता येणार अर्ज

रेल्वेत मेगा भरती 2 हजाराहून अधिक रिक्त पद,दहावी पास उमेदवारांना करता येणार अर्ज

Eastern Railway Recruitment 2022 Eastern Railway is hiring 2972 Apprentices under various trades and units. Candidates can check Vacancy, Eligibility, How to Apply Here

◆ भारतीय रेल्वेत बंपर भरती करण्यात येणार आहे. पूर्व रेल्वेने विविध ट्रेड अप्रेंटिस पदांच्या भरतीसंदर्भात नवीन अधिसूचना जारी केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 11 एप्रिल 2022 पासून अर्ज करू शकतात.

◆अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 मे 2022 आहे. भारतीय रेल्वेद्वारे शिकाऊ पदासाठी भरती निवड प्रक्रियेच्या आधारावर केली जाईल.

◆एकूण: 2972 जागा

◆पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

◆शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर/वेल्डर/ मेकॅनिक (MV)/मेकॅनिक(डिझेल)/कारपेंटर/पेंटर/लाईनमन/वायरमन/रेफ.& AC मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/MMTM)

◆वयाची अट: 10 मे 2022 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

◆नोकरी ठिकाण: पश्चिम बंगाल

◆शुल्क: General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

◆ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2022

◆अधिकृत वेबसाईट: https://er.indianrailways.gov.in/

◆जाहिरात (Notification): https://bit.ly/3DBt4q6

◆ऑनलाईन अर्ज: Apply Online [Starting: 11 एप्रिल 2022] ➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *_जाहिरातीसाठी संपर्क:- 7821036617_*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close