नौकरी

सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये 2788 जागांसाठी मोठी भरती असा करा अर्ज

 

सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये 2788 जागांसाठी मोठी भरती असा करा अर्ज

◆ एकूण : 2788 जागा

◆ पदाचे नाव: कॉन्स्टेबल (ट्रेड्समन) [CT]

क्र. ट्रेड – पुरुष – महिला
1 कॉब्लर 88 03
2 टेलर 47 02
3 कुक 897 47
4 W/C 510 27
5 W/M 338 18
6 बार्बर 123 07
7 स्वीपर 617 33
8 कारपेंटर 13 —
9 पेंटर 03 —
10 इलेक्ट्रिशियन 04 —
11 ड्राफ्ट्समन 01 —
12 वेटर 06 —
13 माळी 04 —
एकूण जागा पुरुष – महिला –

◆ शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण + 02 वर्षे अनुभव किंवा 01 वर्षे अनुभवासह संबंधित ट्रेड मध्ये ITI किंवा ITI मधील संबंधित ट्रेड मध्ये 02 वर्षांचा डिप्लोमा.

◆ वयाची अट: 01 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

◆ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

◆ शुल्क: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM: फी नाही]

◆ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 फेब्रुवारी 2022

◆ अधिकृत वेबसाईट: https://bsf.gov.in/Home

◆ जाहिरात (Notification): https://bit.ly/3fsa9Tl

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close