नौकरी

बँक ऑफ इंडिया मध्ये 696 जागांसाठी मोठी भरती आजच करा अर्ज

बँक ऑफ इंडिया मध्ये 696 जागांसाठी मोठी भरती आजच करा अर्ज

BOI Recruitment 2022: Bank of India (BOI) is looking to recruit Officers for filling up 696 vacancies for the post of Economist

◆एकूण: 696 जागा

◆पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 ऑफिसर (Regular) 594
2 ऑफिसर (Contractual) 102

◆ शैक्षणिक पात्रता:

◆ पद क्र.1: अर्थशास्त्र / अर्थमिती/सांख्यिकी / लागू सांख्यिकी/ मध्ये पदव्युत्तर पदवी+04 वर्षे अनुभव किंवा CA / ICWA/CISA+03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य किंवा MBA (फायनान्स)/PGDM (फायनान्स) / CA / ICWA+10 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी+MBA/PGDBM/PGDM/PGBM/ PGDBA किंवा CA / ICWA / CS किंवा इंजिनिअरिंग पदवी + 03 वर्षे अनुभव किंवा 60% गुणांसह BE/B.Tech (CSE/ IT/ E&C किंवा MCA/M.Sc(IT)+ 02 वर्षे अनुभव.
◆ पद क्र.2: (i) B.E./ B.Tech./ MCA (ii) 07/08 वर्षे अनुभव

◆वयाची अट: 01 डिसेंबर 2021 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

◆पद क्र.1: 30/35/38 वर्षांपर्यंत
◆पद क्र. 2: 28/35/37 वर्षांपर्यंत

◆नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

◆फि: General/OBC: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]

◆ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2022

◆अधिकृत वेबसाईट: https://bankofindia.co.in/

◆जाहिरात पहा: https://bit.ly/3L3a2vs

◆ ऑनलाईन अर्ज: Apply Online [Starting: 26 एप्रिल 2022] ➖➖➖➖➖➖➖➖➖
📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *_जाहिरातीसाठी संपर्क:- 7821036617_*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close