ब्रेकिंग न्युज

ग्राहकांना मोठा झटका ;अमूल आणि मदर डेअरी चे दूध इतक्या रुपयांनी महागले उद्यापासून नवे दर लागू

ग्राहकांना मोठा झटका ;अमूल आणि मदर डेअरी चे दूध इतक्या रुपयांनी महागले उद्यापासून नवे दर लागू

◆ गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनने अमूल दुधाच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांनी वाढ केली आहे. यासोबतच मदर डेअरीनेही दुधाच्या दरात वाढ केली आहे.

◆ नवीन दर उद्यापासून म्हणजेच १७ ऑगस्ट २०२२ पासून लागू होतील.


◆ अमूल दुधाच्या किमतीतील ही वाढ दिल्ली आणि NCR, पश्चिम बंगाल, मुंबई, गुजरातमधील अहमदाबाद आणि सौराष्ट्र व्यतिरिक्त अमूलची उत्पादने विकल्या जाणाऱ्या इतर सर्व ठिकाणी लागू होईल. अमूल दुधाच्या दरातील ही वाढ 17 ऑगस्ट 2022 पासून लागू होणार आहे.

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close