नौकरी

एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 1184 जागांसाठी मोठी भरती असा करा अर्ज

एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये 1184 जागांसाठी मोठी भरती असा करा अर्ज

◆ एकूण : 1184 जागा 

◆ पदाचे नाव & तपशील: 

पद क्र. पदाचे नाव पद संख्या

1 डेप्युटी टर्मिनल मॅनेजर 02

2 ड्यूटी मॅनेजर-रॅम्प 02

3 ड्यूटी मॅनेजर- पॅक्स 07

4 ड्यूटी ऑफिसर-पॅक्स 02

5 ड्यूटी ऑफिसर-कार्गो 07

6 ज्युनियर एक्झिक्युटिव-पॅक्स 17

7 ज्युनियर एक्झिक्युटिव-टेक्निकल 04

8 कस्टमर एजंट 360

9 ज्युनियर कस्टमर एजंट 20

10 रॅम्प सर्विस एजंट 47

11 सिनियर रॅम्प सर्विस एजंट 16

12 यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 80

13 हॅंडीमन 620

◆ शैक्षणिक पात्रता: 

1.पद क्र.1: (i) पदवीधर (ii) 18 वर्षे अनुभव.

प2.द क्र.2: (i) पदवीधर किंवा मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 18 वर्षे अनुभव.

3.पद क्र.3: (i) पदवीधर (ii) 16 वर्षे अनुभव.

4.पद क्र.4: (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव.

5.पद क्र.5: (i) पदवीधर (ii) 12 वर्षे अनुभव.

6.पद क्र.6: पदवीधर व 09 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+MBA व 06 वर्षे अनुभव.

7.पद क्र.7: (i) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) हलके वाहन चालक परवाना (LMV)

8.पद क्र.8: पदवीधर + IATA – UFTAA/IATA – FIATA or IATA – DGR / IATA – CARGO डिप्लोमा किंवा पदवीधर +01 वर्ष अनुभव

9.पद क्र.9: IATA – UFTAA/IATA – FIATA or IATA – DGR / IATA – CARGO डिप्लोमा किंवा 12वी उत्तीर्ण +01 वर्ष अनुभव

10.पद क्र.10: (i) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकलऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर) (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)

11.पद क्र.11: (i) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकलऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर) (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV) (iii) 04 वर्षे अनुभव 

12.पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)

13.पद क्र.13: 10वी उत्तीर्ण

◆ वयाची अट: 01 मार्च 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

1.पद क्र.1 ते 3: 55 वर्षांपर्यंत 

2.पद क्र.4 & 5: 50 वर्षांपर्यंत 

3.पद क्र.6: 35 वर्षांपर्यंत

4.पद क्र.7 ते 10, 12, & 13: 28 वर्षांपर्यंत

5.पद क्र.11: 30 वर्षांपर्यंत

◆ नोकरी ठिकाण: मुंबई

◆ फि: General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]

◆ थेट मुलाखत: (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM)

1.पद क्र.1 ते 7: 04 एप्रिल 2022 

2.पद क्र.8 & 9: 05 एप्रिल 2022 

3.पद क्र.10 & 11: 07 एप्रिल 2022 

4.पद क्र.12: 09 एप्रिल 2022 

5.पद क्र.13: 11 एप्रिल 2022 

◆ मुलाखतीचे ठिकाण:- Systems & Training Division 2nd floor, GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport Terminal-2,Gate No.-5,Sahar, Andheri-E,Mumbai-400099

◆ अधिकृत वेबसाईट: http://www.aiasl.in/

◆ जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): https://bit.ly/3NBfpUv

➖➖➖➖➖➖➖➖➖

📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*

➖➖➖➖➖➖➖➖➖

📞 *_जाहिरातीसाठी संपर्क:- 7821036617_*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close