नौकरी

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया( ECIL) मध्ये 1625 जागांसाठी मोठी भरती असा करा अर्ज

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया( ECIL) मध्ये 1625 जागांसाठी मोठी भरती असा करा अर्ज

◆एकूण : 1625 जागा

◆पदाचे नाव & तपशील:

◆पद क्र. पदाचे नाव ट्रेड पद संख्या

1. ज्युनियर टेक्निशियन इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक:- 814 जागा

2.इलेक्ट्रिशियन:- 184 जागा

3.फिटर:- 627 जागा

◆एकूण:- 1625 जागा

◆शैक्षणिक पात्रता: (i) ITI (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रिशियन) (ii) 01 वर्ष अनुभव

◆वयाची अट: 31 मार्च 2022 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

◆नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

◆फि : फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 एप्रिल 2022 (02:00 PM)

◆कागदपत्र पडताळणीची तारीख आणि वेळ: नंतर कळविण्यात येईल.

◆अधिकृत वेबसाईट: https://www.ecil.co.in/

◆जाहिरात (Notification): https://bit.ly/3tWZDeS

ऑनलाईन अर्ज: https://careers.ecil.co.in/advt1322.php

➖➖➖➖➖➖➖➖➖

📲 *_राहा उपडेट, कधीही कुठेही, आजच जॉईन करा लोकमाझा https://lokmajha.com_*

➖➖➖➖➖➖➖➖➖

📞 *_जाहिरातीसाठी संपर्क:- 7821036617_*

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close