नौकरी

AIASL एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी 427 जागांसाठी भरती

AIASL एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये नोकरीची सुवर्णसंधी 427 जागांसाठी भरती

एकूण : 427 जागा

पदाचे नाव & तपशील:

1 कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव 381
2 रॅम्प सर्विस एक्झिक्युटिव 03
3 यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर 03
4 हॅंडीमन 40

शैक्षणिक पात्रता:

● पद क्र.1: पदवीधर
● पद क्र.2: (i) मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / प्रोडक्शन / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा ITI/NCVT (मोटर व्हेईकल/ऑटो इलेक्ट्रिकल/एअर कंडिशनिंग/डिझेल मेकॅनिक / बेंच फिटर / वेल्डर) (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)
● पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (HMV)
● पद क्र.4: 10वी उत्तीर्ण

वयाची अट: 01 ऑक्टोबर 2022 रोजी 28 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई & गोवा

एकूण : General/OBC: ₹500/- [SC/ST/ExSM: फी नाही]

थेट मुलाखत: 15, 16 & 17 ऑक्टोबर 2022 (वेळ: 09:00 AM ते 12:00 PM)

मुलाखतीचे ठिकाण:

मुंबई: System & Training Division, 2nd Floor, GSD Complex, Near Sahar Police Station, CSMI Airport, Terminal-2, Gate No. 5, Sahar, Andheri- East, Mumbai-400099.

गोवा: The Flora Grand, Near Vaddem Lake, Opp. Radio Mundial, Vasco da Gama, Goa 403802.

जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form): पाहा

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close