माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) मध्ये अप्रेंटिस पदाच्या 445 जागांसाठी भरती येथे करा अर्ज
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) मध्ये अप्रेंटिस पदाच्या 445 जागांसाठी भरती येथे करा अर्ज
Mazagon Dock Bharti 2022: Mazagaon Dock Ship Builders Ltd.Mumbai has declared a new recruitment notification for the 445 vacancies to fill with posts.
■ एकूण: 445 जागा
■ पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
■ पदसंख्या खालील प्रमाणे
◆ ग्रुप A
1 इलेक्ट्रिशियन 40
2 फिटर 42
3 पाईप फिटर 60
4 स्ट्रक्चरल फिटर 42
◆ ग्रुप B
5 फिटर स्ट्रक्चरल (Ex. ITI फिटर) 50
6 इलेक्ट्रिशियन 20
7 ICTSM 20
8 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 20
9 पाईप फिटर 20
10 वेल्डर 20
11 COPA 20
12 कारपेंटर 20
◆ ग्रुप C
13 रिगर 31
14 वेल्डर (गॅस & इलेक्ट्रिक) 40
■ शैक्षणिक पात्रता:
◆ ग्रुप A: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
◆ ग्रुप B: 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
◆ ग्रुप C: 50% गुणांसह 08वी उत्तीर्ण [SC/ST: पास श्रेणी]
■ वयाची अट: 01 जुलै 2022 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
ग्रुप A: 15 ते 19 वर्षे
ग्रुप B: 16 ते 21 वर्षे
ग्रुप C: 14 ते 18 वर्षे
■ नोकरी ठिकाण: मुंबई
■ शुल्क: General/OBC/SEBC/EWS/AFC: ₹100/- [SC/ST/PWD: फी नाही]
■ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2022
■ परीक्षा (Online): 30 जुलै 2022
■ जाहिरात (Notification)पाहण्यासाठी:- येथे क्लिक करा
■ Online अर्ज करण्यासाठी :- येथे क्लिक करा
🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617