नौकरी

SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी 1673 जागांसाठी भरती येथे करा अर्ज

SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी 1673 जागांसाठी भरती येथे करा अर्ज

SBI बँकेत नोकरी करणार्यांना सुवर्णसंधी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या अंतर्गत परिविक्षाधीन अधिकारी (PO) पदाच्या एकूण 1673 जागा भरण्यात येणार आहेत.

एकूण : 1673 जागा

पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)

SC:- 270, ST:-131, OBC:-464, EWS:-160 GEN:-648

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)

वयाची अट: 01 एप्रिल 2022 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

शुल्क : General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 ऑक्टोबर 2022

परीक्षा:
पूर्व परीक्षा: 17 ते 20 डिसेंबर 2022
मुख्य परीक्षा: जानेवारी/फेब्रुवारी 2023

जाहिरात (Notification): पाहा

ऑनलाईन अर्ज: Apply Online

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close