नौकरी

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1041 जागांसाठी भरती असा करा अर्ज

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये 1041 जागांसाठी भरती असा करा अर्ज

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांना मोठी सुवर्णसंधी आहे. मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड येथे नॉन-एक्झिक्युटिव्ह पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे.

एकूण : 1041 जागा

पदाचे नाव & तपशील: (नॉन एक्झिक्युटिव)

शैक्षणिक पात्रता

नॉन-एक्झिक्युटिव्ह – या पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार अर्ज करणार्‍या 10वी/12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचसोबत उमेदवाराने संबंधित ट्रेडमध्ये ITI/ Aprentice डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे.

मिळणारे वेतन – Rs.13,200/- ते Rs.83,180/- दरमहा

वयाची अट: 01 सप्टेंबर 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मुंबई

शुल्क: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2022

परीक्षा (Online): 05 नोव्हेंबर 2022 रोजी तारीख जाहीर केली जाईल.

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online [Starting: 12 सप्टेंबर 2022]

🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 *ताज्या बातम्या, जॉब उपडेट आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Lokmajha ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/3NIJRfd

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📞 *जाहिरातीसाठी संपर्क* – 7821036617

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close